शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “भाजपामध्ये सत्य वेगळे अन् बाहेर दाखवतात दुसरेच, ठाकरे गटात आलो कारण...”: करण पवार

मुंबई : दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम

सांगली : सांगलीच्या राजकीय आखाड्यात आणखी एक 'पैलवान'; राजू शेट्टींनी जाहीर केला स्वाभिमानीचा उमेदवार

राष्ट्रीय : Hema Malini : कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या...

मुंबई : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ: आश्वासनांची खैरात नको; प्रश्न कायमचा निकाली काढा

रायगड : Raigad: वंचिततर्फे रायगड लोकसभेची कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी, यंदाही दिला महिला उमेदवार 

नाशिक : नाशिकच्या जागेसाठी महायुतीमधील चर्चा अंतिम टप्प्यात, शिंदेसेनेचे अजय बोरस्ते तातडीने मुंबईला रवाना 

राजकारण : धुळे लोकसभा मतदार संघात भाजप की कॉंग्रेस , मतदारांचा कौल कुणाला? | Dhule Lok Sabha Seat

महाराष्ट्र : “५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर

संपादकीय : वाचनीय लेख - ताळतंत्र सुटले, भाजप नेत्यांची जीभ घसरली आहे!