शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

संपादकीय : वाचनीय लेख - राज ठाकरेंनी कॅरम फोडला; सोंगट्यांचे काय?

राष्ट्रीय : '२६ तारखेला सेंट्रल फोर्स निघून जाईल, त्यानंतर...' तृणमुल काँग्रेसचे आमदार हमिदूल रहमान यांची उघड धमकी  

राजकारण : एकनाथ खडसेंची आमदारकी राहणार की जाणार, शरद पवारांचा निर्णय ठरला | Sharad Pawar on Eknath Khadse

गोवा : संवेदनशील विषयांना फोडणार वाचा: आरजी

गोवा : पल्लवी धेंपे यांनी दक्षिण गोव्यात लोकसंपर्क कार्यालय सुरू करण्याची दिली ग्वाही

गोवा : लोकांनी जवळून पाहिलीय माझी २५ वर्षांतील कामगिरी: श्रीपाद नाईक

गोवा : तक्रार असेल, तर अवश्य मांडा: अमित पाटकर, गिरीश चोडणकर पक्षातील गोष्टी बाहेर बोलणे अशक्यच

गोवा : प्रचाराचे सोडा, आमच्या नोकऱ्यांवर बोला! मंत्री, आमदारांकडे युवक व्यक्त करताहेत अपेक्षा

रायगड : जनतेचा जाहीरनामा गायब; रायगडमध्ये फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

वसई विरार : उमेदवारी जाहीर नाही, मात्र प्रचाराला सुरुवात!