शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पुणे : अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

कोल्हापूर : आवाडेंची काल लोकसभा लढविण्याची घोषणा, आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट, भेटीत काय ठरलं?

रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकच अर्ज

महाराष्ट्र : महायुतीला मोठा दिलासा, भावना गवळींची नाराजी दूर; CM एकनाथ शिंदेंची शिष्टाई यशस्वी

सांगली : 'बोफोर्सच्या वादळातून राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू बेदखल'; विश्वास पाटलांची पोस्ट व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : मोदींचे नाणे घासूनपुसून गुळगुळीत झालं, आता ते बाजारात चालत नाही: संजय राऊत

राष्ट्रीय : 'मुस्लीम महिलांनी...! मी इस्लाम नाही, ओवेसींच्या विरोधात...'; प्रभू रामचंद्रांचा उल्लेख करत माधवी लता स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्र : महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं

मध्य प्रदेश : भाजपा हिंदूंना तर AIMIM मुस्लिमांना भडकावतो,  दिग्विजय सिंहांचा मोठा आरोप