शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

पुणे : माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण...; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

सातारा : सातारा लोकसभेसाठी पहिल्या दिवशी अपक्षाचा एक अर्ज दाखल; उमेदवाराचे नाव काय.. जाणून घ्या

सोलापूर : मी खासदारकीचा विषय सोडून दिला होता, पण...; वाढदिवशी धैर्यशील मोहिते स्पष्टपणे बोलले!

गोवा : भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत 

महाराष्ट्र : कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी..; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

राष्ट्रीय : महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज, धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल!

चंद्रपूर : अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा

महाराष्ट्र : शरद पवारांच्या 'त्या' विधानावर प्रश्न विचारताच सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू