शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नवी मुंबई : पनवेल मधील अधिकारी,कर्मचारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण;पहिल्या टप्प्यात १४०० कर्मचारी  

कल्याण डोंबिवली : वरिष्ठ पातळीवर सुपाऱ्या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा आरोप

अकोला : घरुनच मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके पोहोचणार २३५८ मतदारांच्या घरी!

सातारा : सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी'

ठाणे : मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम; मतदानाबाबत आयुक्त सौरभ राव यांनी केले नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र : गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे..., किरण मानेंची पोस्ट चर्चेत

धाराशिव : अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा

मुंबई : कीर्तिकर ईडीच्या फेऱ्यात, बाकी उमेदवाराच्या शोधात

नागपूर : आठवण निवडणुकीची; कुटुंब नियोजनावर त्यांनी गांधीजींशी घातला वाद

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला