शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : ईडीचे प्रयोग थांबवा; जनता चिडली; गजानन कीर्तिकर यांनी साधला भाजपवर निशाणा

कोल्हापूर : कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

मुंबई : देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून?

चंद्रपूर : मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

महाराष्ट्र : राजकारण आम्हाला देखील कळते, कारण..., संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर 

पुणे : Baramati: बारामती लोकसभेसाठी पहिला अर्ज दाखल, सुमारे ४० अर्जांची विक्री

मुंबई : पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही

कोल्हापूर : लोकसभेसाठी पहिल्या दिवशी हातकणंगलेमधून वंचितच्या डी.सी. पाटील यांचा अर्ज

कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : मंडलिक, महाडिक यांच्याविरोधात तक्रार; अवमान, आमिषप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली दाद