शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नागपूर : राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

मुंबई : सुजात आंबेडकर यांची उमेदवारी गुलदस्त्यात; ‘वंचित’च्या उमेदवारी बदलाची जोरदार चर्चा

महाराष्ट्र : Ashish Shelar : यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया, डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया?; भाजपाचा खोचक टोला

राष्ट्रीय : कर्नाटकात ऑपरेशन लोटस? काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर, सिद्धरामय्यांचा दावा 

सांगली : संजय पाटील यांनी पाच वर्षात काय केले? - पृथ्वीराज देशमुख

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, राजस्थानात ४०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा 'हात' सोडला

महाराष्ट्र : फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं, याशिवाय अडीच वर्षात काही केलं नाही 

मुंबई : निवडणुकीत ‘एआय’चा वापर ; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून ‘हायटेक’ प्रचार

राजकारण : Supriya Sule आणि Sunetra Pawar यांचे घर कोणते? | Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

महाराष्ट्र : भाजपत जाण्याच्या अत्राम यांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मराव यांना भीती...