शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

मोदींचे नाणे घासूनपुसून गुळगुळीत झालं, आता ते बाजारात चालत नाही: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 3:27 PM

देश संकटात असताना जे एकत्र राहत नाही त्यांची देश नोंद ठेवतात.

छत्रपती संभाजीनगर: नरेंद्र मोदी यांचे नाणे घासून पुसून गुळगुळीत झाले आहे, आता ते बाजारात चालत नाही, अशी खरमरीत टीका खासदार संजय राऊत यांनी केली. श्रावणात मटण हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? प्रचाराचा स्तर एवढा खाली आणत असतील तर त्यांना पराभवाची भीती आहे, असे दावाही राऊत यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलत होते.

शिंदेसेनेचे उमेदवार भाजप दिल्लीत ठरवतो यावरून त्यांची महाराष्ट्रात काय लायकी आहे हे समजते. औरंगाबाद, नाशिक, ठाणे जागा लढवण्यावरून वाद सुरू असून शिवसेनेच्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही. तर दुसरीकडे मराठवाड्यात शिवसेनेचे ठाकरे गटाचे चारही उमेदवार विजयी होत आहेत. तसेच जालना आणि लातूरमध्ये बदल होणार. पंकजा मुंडे यांना निवडणूक सामान्य नाही. आदर्श टॉवर महाविकास आघाडीच्या धडकेने ढासळेल असा टोलाही अशोक चव्हाण यांचे नाव न घेता खासदार संजय राऊत यांनी लगावला.

राजकारण आम्हाला ही कळतेप्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावे म्हणून अतोनात प्रयत्न केला, प्रेमाने हात जोडले. आम्ही त्यांना ६ जागा दिल्या. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येण्याची विनंती केली होती. पण आम्ही त्यांच्या विषयी कायम आदर ठेवू. देश संकटात असताना जे एकत्र राहत नाही त्यांची देश नोंद ठेवतात. प्रकाश आंबेडकर यांचे अनेकांशी वाद सुरू आहेत. त्यांच्यासाठी सदैव आमचे दरवाजे उघडे आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा