शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : दोन जागांवरून काँग्रेसमध्ये संभ्रम! मुंबईत कुणाला द्यायचे तिकीट?, तगडा उमेदवार नसल्याने शोधाशोध

संपादकीय : आजचा अग्रलेख : पुन्हा ‘पेगॅसस’चं भूत

नागपूर : पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास, जनसंवादाचीच आस

अकोला : धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला?

मुंबई : पक्षांतर केले अन् लगेच तिकीटही मिळाले; सात जण लोकसभेच्या मैदानात

राष्ट्रीय : मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग

मुंबई : मतदारांमध्ये राग, कुलस्ते जिंकणार? प्रस्थापितांविरोधात रोषाचे वातावरण 

राष्ट्रीय : १ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत!

पुणे : अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करतायत..., आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खिंडार; धैर्यशील मोहिते पाटलांनी हाती घेतली 'तुतारी'