शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : ...तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही, अमित शाह यांचं मोठं विधान

मुंबई : भाजपाच्या प्रचार रथाची अज्ञातांकडून नासधूस; ईशान्य मुंबई मतदारसंघातील प्रकार

महाराष्ट्र : 'आमदार, खासदार अन् मुख्यमंत्रीही चोरले', नागपुरमधून मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात

महाराष्ट्र : “शरद पवार-उद्धव ठाकरेंचा पक्ष मुलांवरील प्रेमामुळे फुटला, भाजपामुळे नाही”: अमित शाह

महाराष्ट्र : “४ जूननंतर राजकारणात काही होऊ शकते, शरद पवार भाजपासोबत...”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

गोवा : भिंतीवर चित्रे काढून मतदानाविषयी जनजागृती

राष्ट्रीय : जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प

राष्ट्रीय : 'मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अराजकता माजेल', विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर; म्हणाले...

महाराष्ट्र : आश्वासनांची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य; जाहीरनाम्यावरून शरद पवारांचा खोचक टोला

राष्ट्रीय : भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा