शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, जनता ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : अबकी बार गोळीबार सरकार; फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री

सोलापूर : आम्ही एकत्र आलो आहे, निश्चित महाराष्ट्रात फरक पडणार: शरद पवार

सिंधुदूर्ग : वादावर पडदा! तब्बल पंधरा वर्षानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी

गडचिरोली : महिन्यात १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवतात जीवन! माओवाद्यांचा पत्रकातून दावा

गोवा : यंदाची गोवा लोकसभा निवडणूक अन् काँग्रेससमोरील आव्हानात्मक स्थिती

गोवा : काँग्रेसने देशहिताचा विचारच केला नाही: श्रीपाद नाईक, माशेलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद

गोवा : कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

सोलापूर : मोठी बातमी! विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार अन् सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'संकल्प पत्र' प्रसिद्ध! पाहा भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने