शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

राजस्थान : “काँग्रेसलाच अनुकूल वातावरण, लोकसभेचा निकाल अवाक् करणारा असेल”: अशोक गेहलोत

मुंबई : निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुंबई : लोकसभेत आतापर्यंत किती महिलांना मिळाला न्याय? प्रमुख पक्षांकडून मुंबईत अद्याप महिलेस उमेदवारी नाही 

गोवा : पेडणेत जणू मिनी विधानसभा निवडणूकच; दोन विद्यमान आमदारांची लागणार कसोटी

गोवा : सासष्टीत उमेदवारांना लावावी लागेल ताकद; भाजप-काँग्रेस थेट लढत शक्य

गोवा : उसगाव, गांजेतून कोणाला मिळेल आघाडी? भाजप-आरजीपी थेट लढत शक्य

गोवा : राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना ग्रीन सिग्नल: मुख्यमंत्री 

महाराष्ट्र : माढ्यात भाजपाचा आणखी एक बडा नेता नाराज, मोहिते पाटलांना पाठिंबा देणार की फडणवीसांची शिष्टाई कामी येणार?

मुंबई : महामुंबईतील जागांचा घोळ का मिटत नाही...?