लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो  - Marathi News | Yogi Adityanath demand among BJP's star campaigners, more than 67 meetings and road shows in 25 days, Lok Sabha Election 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो 

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. ...

Rahul Gandhi : "पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi attack on Narendra Modi says modi is trembling with fear of defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीमुळे थरथरत आहेत. म्हणून ते एकापाठोपाठ एक खोटं बोलत आहेत" असं म्हणत निशाणा साधला. ...

...तर 'मोपा'साठी जमीन कशी मिळाली?; अमित पाटकरांचा सवाल - Marathi News | how did you get the land for mopa amit patkar questions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर 'मोपा'साठी जमीन कशी मिळाली?; अमित पाटकरांचा सवाल

दाखल्याविना विकास रखडल्याच्या बाता खोट्या ...

वर्धा येथील निवडणूक बंदोबस्तावर गैरहजर; परळी, पाटोद्याच्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Absent in Wardha election campaign; Crime in Beed against police of Parli, Patoda | Latest beed News at Lokmat.com

बीड :वर्धा येथील निवडणूक बंदोबस्तावर गैरहजर; परळी, पाटोद्याच्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वर्धा येथे २६९ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाठविण्यात आला होता. ...

लोकसभेचे रणांगण: कोल्हापुरातील नेत्यांच्या चेहऱ्यामागे पडद्याआडचे मोहरे - Marathi News | Jayant Patil, Sunil Modi, Raju Latkar active in Kolhapur Lok Sabha election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेचे रणांगण: कोल्हापुरातील नेत्यांच्या चेहऱ्यामागे पडद्याआडचे मोहरे

विश्वास पाटील कोल्हापूर : लोकसभेच्या मागच्या तीन निवडणुकीत नेत्यांची, उमेदवारांची जशी अदलाबदल झाली, त्यांच्या भूमिकाही ३६० कोनात बदलल्या तसेच ... ...

पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त - Marathi News | 36 lakh rupees seized during inspection of cars in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त

Maharashtra Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने गाड्यांची तपासणी करत तब्बल 36 लाख रुपये जप्त केले आहेत.  ...

एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ - Marathi News | He was a Congress MP from Satara Lok Sabha constituency from 1962 to 1998 with the exception of 1996 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ

साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली ...

"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Chandrashekhar Bawankule slams Sharad Pawar Over NCP affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...