Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. ...
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता मोदींनी पलटवार केला आहे. "राहुल गांधी यांना माझा अपमान करण्यात मजा येत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या (Congress) जाहीरनाम्यातील आश्वासनावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ज्या व्यक्तीने ...