शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

रायगड : अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर...; सुनिल तटकरेंचे टीकास्त्र

पिंपरी -चिंचवड : ‘मावळचा’ खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार; दोन्ही मतदार संघात ११ लाख ६१ हजार मतदार

राष्ट्रीय : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी ग्लॅमरस लेडी पोलिंग ऑफिसरनं वेधून घेतलं लक्ष, कोण आहेत त्या? 

रायगड : आम्हालाही निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी; भरत गोगावलेंनी जाहीर सभेत व्यक्त केली खंत

महाराष्ट्र : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर; नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेत संजय मंडलिक सर्वाधिक तर दाजिबा देसाई सर्वांत कमी मतांनी विजयी

महाराष्ट्र : 'आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करा', काँग्रेसची मागणी

कोल्हापूर : कोल्हापुरात सलून व्यावसायिकही लोकसभेच्या आखाड्यात, सायकलवरुन येत भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय : अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

कोल्हापूर : हातकणंगलेत पंचरंगी, रघुनाथ पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज