शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, काॅंग्रेसचे साेलापुरात शक्तीप्रदर्शन 

महाराष्ट्र : गावागावातील म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार घड्याळ सोडून का वाजवत आहेत तुतारी?: रामदास आठवले

गोवा : Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

गोवा : Goa: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय सरदेसाईंना टोला

राष्ट्रीय : Hema Malini : मी स्वतःला श्रीकृष्णाची गोपिका मानते; हेमा मालिनींनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण

नागपूर : उद्याचा दिवस ‘लोक’मताचा, पोलिंग पार्टी रवाना, मतदारांमध्ये उत्सुकता

पुणे : 'विरोधक अन् मित्र कसा असावा...', अजितदादांकडून शिवतारेंचं कौतुक आणि भाजपा नेत्यांना विनंती

महाराष्ट्र : Video - आजोबा आले, अमोल कोल्हेंना पैसे दिले अन् ठणकावून काय सांगितलं? 

राष्ट्रीय : Bhagwant Mann : अरविंद केजरीवालांना जेलमध्ये...; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपावर मोठा आरोप

गडचिरोली : विजय वडेट्टीवार मंत्री होते, तेव्हाच भाजपप्रवेशावर झाली होती चर्चा, धर्मरावबाबा दाव्यावर ठाम