शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी ग्लॅमरस लेडी पोलिंग ऑफिसरनं वेधून घेतलं लक्ष, कोण आहेत त्या? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 3:51 PM

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आटोपून आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग सुरू झाली आहे. याचदरम्यान, एका ग्लॅमरस पोलिंग ऑफिसरचा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आटोपून आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांमध्ये पोहोचून उद्या होणाऱ्या मतदानासाठीची व्यवस्था करत आहेत. याचदरम्यान, एका ग्लॅमरस पोलिंग ऑफिसरचा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हा फोटो मध्य प्रदेशमधील महिला पोलिंग ऑफिसरचा असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात सीधी, शहडोल, मंडला, जबलपूर, बालाघाट आणि छिंदवाडा या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. येथल मतदानासाठी निवडणुकीचं साहित्य घेऊन मतदान अधिकारी दाखल होत आहेत. त्याचदरम्यान मध्य प्रदेशचा जनसंपर्क विभाग आणि मुख्य निवडणूक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक साहित्य घेऊन जात असलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा फोटो शेअर केला आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ क्र. १६ येथे आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी निघालेल्या निवडणूक अधिकारी, असं या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे.

हा फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर या ग्लॅमरस निवडणूक अधिकारी कोण, असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जाऊ लागला. दरम्यान, या महिला निवडणूक अधिकाऱ्याचं नाव सुशिला कनेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच राज्य सरकारच्या सहाय्यक ग्रेड-३ अधिकारी आहेत. तसेच त्या छिंदवादा जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागात कार्यरत आहेत.

दरम्यान, याआधी २०१९ मध्येही अशाच एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. रीना द्विवेदी असं त्यांचं नाव होतं. त्या उत्तर प्रदेशमधील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये क्लार्क असलेल्या रीना द्विवेदी ह्या इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढच्या निवडणुकांमध्ये त्या अनेकदा पाश्चात्य कपड्यांमध्ये दिसल्या होत्या.  

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSocial Viralसोशल व्हायरलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४