शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : ‘मुंबई उत्तर-पश्चिम’मध्ये अखेर रवींद्र वायकरच? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

गडचिरोली : Gadchiroli: नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी, माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत 

नागपूर : Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार

फिल्मी : रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी

गोवा : भाजपा मुख्यालयात 'मोदी की गॅरंटी' या संकल्पपत्राचे अनावरण

गोवा : मुख्यमंत्र्यांचे खलपांवर अस्त्र; प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याचा इशारा

गोवा : अमित शाह यांची गोव्यात सभा; पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता मावळली?

गोवा : रमाकांत खलपांना का घाबरवता? म्हापसा अर्बन बँकेतील घोटाळा अन् राजकारण

मुंबई : देशाचे संविधान वाचविण्याचे कारण देत वर्षा गायकवाड अखेर मैदानात उतरल्या

महाराष्ट्र : पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क