शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : संजय पाटील यांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ

नागपूर : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी लागले रांगेत, सर्वसामान्यांप्रमाणे मतदान

गोंदिया : तिल्ली मोहगांव येथील बूथ क्रमांक ४८ मध्ये ईव्हिएममध्ये बिघाड, ९ पासून मतदान थांबलं

राजकारण : मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर नितीन गडकरींना काय खटकलं? | Nitin Gadkari | Nagpur Lok Sabha

छत्रपती संभाजीनगर : पहिल्याच दिवशी पहिला उमेदवारी अर्ज हर्षवर्धन जाधवांचा; गाजावाजा न करता केला दाखल

नागपूर : नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

चंद्रपूर : चंद्रपूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नावरदेवाने केले मतदान, चंद्रपुरात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

नागपूर : Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान

महाराष्ट्र : राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी; शरद पवारांनी सांगितला किस्सा

मुंबई : आता गर्दीची चिंता नको, मतदान केंद्र शोधा बिनधास्त