शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहम्मद शमीचा विशेष उल्लेख, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस

सातारा : साताऱ्यात उदयनराजेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन, भाजप माजी खासदारांचे गर्दीत चोरीस गेले पाकीट

महाराष्ट्र : शरद पवारांनी घेतलं कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन; सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

महाराष्ट्र : “पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती”; सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात

नागपूर : मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी सर्व जबाबदारी महिलांवरच

सातारा : सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे कोट्यधीश

नागपूर : नागपुरात मतदानाला उत्साहात सुरुवात, सरसंघचालकांनी केले मतदान, शतप्रतिशत मतदानाचे आवाहन

गडचिरोली : गडचिरोली : तीन ठिकाणी तांत्रिक अडचण, हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम

राष्ट्रीय : मतदानादरम्यान बंगालमध्ये हिंसाचार, केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ सापडला बॉम्ब, दगडफेकीत भाजपा कार्यकर्ता जखमी