शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी 12:39 हीच वेळ का निवडली? जाणून घ्या

बीड : माझा वनवास संपला आता राज्याभिषेक होणार; पंकजा मुंडे यांना विजयाबद्दल विश्वास

राष्ट्रीय : Tejashwi Yadav : मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळलीय, सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग

नांदेड : राहुल गांधी बुद्धिमान पण त्यांचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट: प्रकाश आंबेडकर

भंडारा : युथ मतदान केंद्रावर तरुणाईचा उत्साह

राष्ट्रीय : आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र

भंडारा : सखी मतदान केंद्रानी वाढविला महिलांचा सन्मान महिलांनी घेतली सेल्फी : इतरांना मतदानासाठी पाठविले संदेश

भंडारा : चारगाव, लोहारा येथे मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड कुठे दीड तर कुठे अर्धा तास मतदान बंद : नवीन मशीन लावल्यानंतर झाले मतदान

नाशिक : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग सुकर; भुजबळांच्या निर्णयाचं गोडसेंकडून स्वागत

गडचिरोली : कुरखेडा तालुक्याच्या पाच बूथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड दाेन तासांनी उशिरा सुरू झाले मतदान