शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गडचिरोली : नावातील साम्यामुळे दुसऱ्यानेच केले मतदान, गडचिराेलीच्या मतदान केंद्रावरची घटना

कोल्हापूर : कार्यकर्ता एकनिष्ठतेसाठी दक्ष.. घरात नांदतायेत तीन-तीन पक्ष

नागपूर : आईचा हात पकडत सपत्निक केंद्रावर पोहचले; देवेंद्र फडणवीसांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा

गडचिरोली : मतदार रथात बसवून नवमतदारांची बुथपर्यंत वाजत-गाजत मिरवणूक, गडचिराेलीत दिव्यांग, वृद्ध मतदारांचेही स्वागत

गडचिरोली : गडचिराेलीत दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान ब्रम्हपुरी पिछाडीवर : आमगाव विधानसभा क्षेत्रात अधिक मतदान

मुंबई : ...म्हणून वर्षा गायकवाडांना तिकीट नाकारलं; मिलिंद देवरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

राजकारण : भाषण सुरु असताना अजान सुरु झालं, पंकजा मुंडेंनी काय केलं? Pankaja Munde Stops Speech for Azan

राजकारण : “कचा कच बटण..”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरुन अमोल कोल्हेंची टीका, काय म्हणाले? Amol Kolhe