शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

भंडारा : मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना

परभणी : परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

सोलापूर : सोलापुरातून ४१ तर माढ्यातून ४२ जणांचे अर्ज

ठाणे : ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले

कोल्हापूर : सांगलीनंतर काँग्रेसची कोल्हापुरात बंडखोरी, माजी राष्ट्रीय सचिव उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले भावूक

भंडारा : मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार

सांगली : सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्र : “१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा

राष्ट्रीय : मणिपुरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार; EVM ची तोडफोड, पाहा व्हिडिओ...

धाराशिव : गोळी कानाच्या बाजूनं गेली, म्हणून माझं...! दादांसमोर पाशा पटेलांचं जोरदार भाषण; दुबईच्या पावसाचंही जोडलं कनेक्शन