लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
इंडिया आघाडीत फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल - Marathi News | only the son and relatives of the leaders In India Aghadi, Criticism of Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंडिया आघाडीत फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

'चंदगडचं भलं करायला बावड्याची गरज नाही'  ...

"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल - Marathi News | so Congress should tell what this means Amit Shah's attack on Manmohan Singh's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल

“मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.”  ...

भावी खासदारासाठी ‘गृहमंत्री’ मैदानात; उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबांचा प्रचारात हातभार - Marathi News | 'Home Minister' in the field for future MP; Wife and Families contributed to the campaign regardless of the heatwave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावी खासदारासाठी ‘गृहमंत्री’ मैदानात; उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबांचा प्रचारात हातभार

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मुख्य उमेदवार नशीब आजमावत आहेत. ...

Pimpri Chinchwad: वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम - Marathi News | Vasudev kartahe polling jagar; Activities of Pimpri-Chinchwad by Natya Parishad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे वतीने जनजागृती केली जात आहे... ...

लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ  - Marathi News | Administration ready for Satara Lok Sabha election polling | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज : ४६५ बसेस अन् दोन बोटही उपलब्ध  ...

सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल - Marathi News | leaders, MLA, former MLAs are helpless before the workers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

तुमच्यावेळी हक्काने सांगा, पण आता काय बोलू नका ...

लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Three women in Pune, Shirur, only one in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात

मावळ लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात असून, केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत... ...

Sangli: विटयात विशाल पाटील यांचे गुप्तगू, पाटील-बाबर गटाच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीला बळ - Marathi News | Sangli Lok Sabha candidate Vishal Patil supported by pro-activists Suhas Babar and Vaibhav Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विटयात विशाल पाटील यांचे गुप्तगू, पाटील-बाबर गटाच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीला बळ

सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ... ...