शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रानेच भाजपचा ४०० पारचा रथ रोखला : रमेश चेन्निथला

महाराष्ट्र : अजित पवारांचं 'पिंक पॉलिटिक्स'; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार?

राष्ट्रीय : दु:खी कशाला व्हायचं, आपण खूप चांगलं काम केलंय, नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह!

महाराष्ट्र : “अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

राष्ट्रीय : अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण

राष्ट्रीय : ही ५ आव्हानं पार न केल्यास भाजपासमोरील अडचणी वाढणार, पोटनिवडणुकीतील पराभवाने दिले स्पष्ट संकेत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भाजपाने ४४ जागा कशा गमावल्या? योगींनी सांगितलं खराब कामगिरीचं खरं कारण   

नागपूर : नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ!

नाशिक : २० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम

अमरावती : ‘शॅडो रजिस्टर’मधील दरांवर दोन उमेदवारांचे आक्षेप, निवडणूक खर्च सादर करण्यासाठी ४ जुलै डेडलाइन00