Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: आदित्य ठाकरेला संजय राऊत स्क्रिप्ट लिहून देत आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळ पक्षात घालवला आहे आणि पक्षासाठी काम केले आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
काँग्रेसच्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक राधिका खेडा यांनी, छत्तीसगड काँग्रेसच्या संपर्क विभागाचे अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. सुशील यांनी आपल्याला मद्य ऑफर केले होते आणि रात्री उशिरा आपल्या रूमचा दरवाजा ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार नाशिक आणि दिंडोरीतील अधिकृत उमेदवारांना चांगलाच अडचणीत आणणार असून हा प्रचार त्वरित थांबविण्यासह ४८ तासांत त्याचा खुलासा करण्याची नोटीस निवडणूक ...