Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Goa Lok Sabha Election 2024: भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला. ...
Goa Lok Sabha Election 2024: गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. ...
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: गेल्या दीड महिन्यापासून आशाताई बारामती परिसरातच आहेत. तेव्हा सुप्रिया सुळेंना वेळ मिळाला नाही, अशी टीका अमोल मिटकरींनी केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात २५ टक्के मतदान झाले. ...