लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न - Marathi News | naresh mhaske met ganesh naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न

आता नाईकांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. ...

लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान - Marathi News | 44.45 percent polling till 3 pm for Latur Lok Sabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान

दुपारच्या वेळी तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचल्याने काही केंद्रावरील प्रतिसाद मंदावला होता. ...

पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटविण्याचा प्रयत्न; सांगोला तालुक्यातील घटना - Marathi News | lok sabha election 2024 attempt to set fire to voting machines by pouring petrol incidents in sangola taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटविण्याचा प्रयत्न; सांगोला तालुक्यातील घटना

ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता.  ...

उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार? - Marathi News | lok sabha election Rahul Gandhi in kannauj lok sabha seat india alliance Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?

Lok Sabha Election 2024 And Rahul Gandhi : समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कलीम खान यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची 10 मे रोजी बोर्डिंग मैदानावर संयुक्त जाहीर सभा होणार आहे. ...

मोदींवर विश्वास ठेवत लोकांनी केले मतदान: आमदार जेनिफर मोन्सेरात - Marathi News | people voted with confidence in pm modi said mla jennifer monserrate in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींवर विश्वास ठेवत लोकांनी केले मतदान: आमदार जेनिफर मोन्सेरात

ताळगाव मधील प्रत्येक मतदार केंद्रात लोकांनी गर्दी केली आहे. ...

गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Lok Saha Election 2024: Marathi Candidate C R Paatil in Gujarat's Navsari Constituency | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्

Lok Sabha Election 2024: नवसारी मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे सी. आर. पाटील आणि काँग्रेसचे नैंशदभाई भूपदभाई देसाई यांच्यातच आहे. ...

विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा  - Marathi News | voters with disabilities vote enthusiastically due to various facilities the facilities for voters by state disability commission in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा 

यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने  राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ...

शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण - Marathi News | lok sabha election 2024 in sangola constituency there was a storm among activists a tense atmosphere at the polling station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण

शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील महुद या गावात दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात जोरदार राडा झाला. ...