शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात साखर पेरणी की जातीचा मुद्दा?

राजकारण : Hawa Kunachi : काँग्रेसकडून सांगली हिसकावली, उद्धव ठाकरेंची परीक्षा का? Sangli Lok Sabha

पिंपरी -चिंचवड : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निगडीत २९ लाखांची रोकड जप्त, सर्वेक्षण पथकाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : ‘एमआयएम दंगलीच्या तयारीत’; खैरेंच्या आरोपावर जलील यांचा प्रतिहल्ला,‘फिजूल लोक...’

ठाणे : सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील, नरेश म्हस्के यांचा विश्वास

मुंबई : “उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

नवी मुंबई : संजीव नाईक यांना डावलल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

कोल्हापूर : मुश्रीफांचं पालकमंत्रिपद काढून घेतले, आता वचपा काढा; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : दागिने, संपत्ती, आरक्षणाबाबत मोदींचा खोटा प्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

सिंधुदूर्ग : Sindhudurg: कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क!