शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : “शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे

कल्याण डोंबिवली : पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास

मुंबई : गोराईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य, पीयूष गोयल यांचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : पहिल्याच ईव्हीएमवर आले प्रमुख पक्षांचे उमेदवार; ३७ उमेदवारांसाठी लागणार तीन मशीन्स 

महाराष्ट्र : दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

कोल्हापूर : संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप

रायगड : अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी

राष्ट्रीय : माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही, काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राजकारण : सांगलीत ठाकरेंनी जयंत पाटील यांच्या सांगण्यावरुन खेळी केली? | Jayant Patil on Sangli Lok Sabha | SA4