शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राजकारण : Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4

महाराष्ट्र : कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   

फॅक्ट चेक : Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री कोल्हापुरात; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चा घेणार आढावा 

कोल्हापूर : छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन 

गोवा : सदानंद तानावडे भेटले, परंतु पाठिंब्याबद्दल बोललेच नाहीत! लक्ष्मीकांत पार्सेकर 

गोवा : भाजपकडून जुळवाजुळव; लक्ष्मीकांत पार्सेकर, मिलिंद नाईक यांच्यासह अनेकांची घेतली भेट

राष्ट्रीय : ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील

कोल्हापूर : धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार