शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : पंतप्रधानांच्या शाबासकीमुळे प्रोत्साहन मिळाले: विश्वजित राणे 

गोवा : राजकारणातून मी निवृत्त, शैक्षणिक कामातच लक्ष! माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 'लोकमत'शी संवाद

छत्रपती संभाजीनगर : कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले

गोवा : पुढील विधानसभेसाठी संकल्पलाच भाजपचे तिकीट: मुख्यमंत्री

गोवा : लाखाच्या मताधिक्क्यासाठी श्रीपाद नाईक अन् रमाकांत खलप यांच्यात कडवी झुंज

गोवा : अमित शाह यांच्या सभेला २५ हजार लोकांचे लक्ष्य: सदानंद तानावडे

गोवा : केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

नाशिक : नाशिकमध्ये महायुतीचे शक्ती प्रदर्शन; हेमंत गोडसे डॉ. भारती पवार आज अर्ज दाखल करणार 

मुंबई : ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल