शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

Sindhudurg: कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क!

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 02, 2024 4:16 PM

लोकसभा निवडणुकीसाठी गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ

सिंधुदुर्ग : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांग जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी बुधवारपासून गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. या टपाली मतदान प्रक्रिया पथकात दोन मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वेशन, छायाचित्रकार आणि पोलिस या पाच जणांचा समावेश आहे.मतदाना दिवशी जे शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर कार्यरत असतात. त्यांचे टपाली मतदान मंगळवारी घेण्यात आले. त्यानंतर या मतदान प्रक्रियेतील काही अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांसाठी गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीचे टपाली मतदान बिहार राज्यात घेण्यात आले होते.ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन हे टपाली मतदान घेण्यात येत आहे. ईतर निवडणुकीतील नियमाप्रमाणे आणि गुप्त पद्धतीने हे मतदान घेण्यात येत आहे. या टपाली मतदानासाठी ज्येष्ठ ग्रामस्थ किव्हा दिव्यांग पहिल्या वेळेस घरी न भेटल्यास पुन्हा दुसऱ्या वेळी घरी जाऊन हे मतदान घेण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे- भैरववाडी येथील १०१ वर्षाच्या आनंदी लक्ष्मण तळवणेकर यांच्या घरी जाऊन गुप्त पद्धतीने टपाली मतदान घेण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान