शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : “...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर

राष्ट्रीय : Amit Shah : भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल; अमित शाह यांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर : उद्यापासून लग्नसराईच्या धामधुमीला ब्रेक; उमेदवार, निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा

सांगली : Sangli: टेंभूच्या पाण्याबाबत कवठेमहांकाळवर अन्याय का?, नागरिकांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

नवी मुंबई : हलत्या मुखवट्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती; मनपाचा उपक्रम 

ठाणे : कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदेसह ठाणे, भिवंडीत लोकसभेसाठी आज १३ उमेदवारी अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर : मतदानाच्या दिवशी भरणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार

मुंबई : शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमोल कीर्तिकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

राष्ट्रीय : ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर