शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : मतदान जागृतीसाठी साताऱ्यात उद्या दुचाकी रॅली, शनिवारी गृहभेटी

महाराष्ट्र : “PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : इंडिया आघाडीत फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय? मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : भावी खासदारासाठी ‘गृहमंत्री’ मैदानात; उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबांचा प्रचारात हातभार

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

पुणे : लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात

सांगली : Sangli: विटयात विशाल पाटील यांचे गुप्तगू, पाटील-बाबर गटाच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीला बळ