शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : 'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

महाराष्ट्र : “तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

नागपूर : मनपाची कोट्यवधींची वाठोड्यातील जमीन भाजप नेत्याला एक रुपया चौरस फुटाने लीजवर

गोवा : २०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर

छत्रपती संभाजीनगर : कामगार नाक्यावर सन्नाटा, कडक उन्हामुळे आले नाहीत की निवडणुकीच्या कामावर रोजगार?

ठाणे : ठाण्यातही भाजप पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य; वरिष्ठांनी केली मनधरणी

राष्ट्रीय : 'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज

नागपूर : युवक काँग्रेसचा वाद पेटला, अध्यक्षांविरोधात पदाधिकारी सरसावले

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क