शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत...; मोदींचा हल्लाबोल

राजकारण : News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election

राजकारण : सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या, नंतर कुणाला सुनावलं? | Ajit Pawar Vs Supriya Sule

राजकारण : तुझी मस्ती उतरवतो...आमदार दत्ता भरणेंचा व्हिडिओ व्हायरल.. | Ajit Pawar group's MLA Datta Bharne

महाराष्ट्र : 'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बीड : इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 

लातुर : 'व्होट फॉर नोट', मतदानासाठी पैसे वाटल्याप्रकरणी किल्लारीत चाैघांवर गुन्हा

लातुर : लातूर लोकसभेसाठी ५५.३८ टक्के मतदान, एका गावचा बहिष्कार कायम

पुणे : EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : 'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...