Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Loksabha Election - १ महिन्यापूर्वी भाजपासाठी सहज वाटणारी निवडणूक विरोधकांच्या आक्रमक प्रचारामुळे कठीण झाली आहे. त्यात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असा अजेंडाच विरोधकांनी बनवण्यास सुरुवात केली आहे. ...
Fact Check : नरेंद्र मोदींचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यामध्ये मोदी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमला पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. पण हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. जाणून घ्या 'सत्य' ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या या विधानावरून पंतप् ...
Fact Check: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत शंका उपस्थित करताना दिसत आहेत. ...
Loksabha Election - उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला. त्यावर उद्धव ठाकरे शब्दाला पक्के, त्यांनी मविआ सरकार प्रदीर्घ काळ चालवण्याचं ठरवलं होते असं संजय राऊतांनी सांगितले. ...