शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : Pune Market Yard: मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार सह पुणे मार्केटयार्ड बंद

पुणे : शंभर मीटरच्या आवारात मोबाइल वापरास बंदी; मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

उत्तर प्रदेश : रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल

ठाणे : फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

मुंबई : Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : १९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?

राष्ट्रीय : CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी

महाराष्ट्र : गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : तिसऱ्या टप्प्याचे आकडे ४ दिवसांनी झाले अपडेट; चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान