शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ती स्वतःबद्दल इतकं बोलते की...; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला

अहिल्यानगर : 'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं

राष्ट्रीय : 'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्राद्वारे मुंबईच्या फेरीवाल्यांना राम रामचा संदेश

मुंबई : उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन

महाराष्ट्र : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?

मुंबई : उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग

पुणे : पुण्यात भाजपाचं सीट निवडून येईल; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास

राष्ट्रीय : Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक

रायगड : विमानतळबाधित गावांचा ‘नोटा’ला मत देण्याचा इशारा