शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 

राष्ट्रीय : '...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय : बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल

राष्ट्रीय : तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न

राष्ट्रीय : संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

ठाणे : राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

पुणे : गतवर्षी केवळ ५० टक्के; पुणेकरांनो मतदान करा, यंदा टक्का वाढविण्याचे प्रशासनासमोर आव्हान

पुणे : पुणे, शिरूर, मावळसाठी तयारी पूर्ण, शांततेत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

मुंबई : उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे

पुणे : मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना