शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...

राष्ट्रीय : भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले

पुणे : पुण्यातील सीओईपीचे मतदान केंद्र ठरलं 'युनिक'; मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख

नवी मुंबई : ठाणेचा गड राखण्यासाठी मिसेस मुख्यमंत्रीही प्रचाराच्या मैदानात

महाराष्ट्र : पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

पुणे : पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

जालना : छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

राष्ट्रीय : Rahul Gandhi : सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे...; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

अहिल्यानगर : निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

जालना : जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान