लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता इव्हीएममध्ये आफरातफरीचे आरोप सुरू झाले आहेत. ...
व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार असल्यामुळे यावेळी मतमोजणीला खूप वेळ लागेल. रात्री ११ नंतरच अंतिम निकालाची घोषणा होऊ शकेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आले असताना राजकीय पक्षांमधील धाकधूक वाढली आहे. ‘एक्झिट पोल्स’नंतर काही भाजपा-सेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले ...