लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट - Marathi News | lok sabha election 2019 memes viral on social media after nda lead bjp leading in almost 350 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट

सोशल मीडियावर मीम्सची बहार ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजपच्या संजय धोत्रेंची विजयाकडे आगेकूच - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Bjp Sanjay Dhotre going ahed to victory | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजपच्या संजय धोत्रेंची विजयाकडे आगेकूच

Akola Lok Sabha Election Results 2019 ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोदींच्या अभूतपूर्व यशाची ही 5 प्रमुख कारणे! - Marathi News | Lok Sabha Election 2019 live result: The 5 major reasons for Narendra Modi's unprecedented success! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोदींच्या अभूतपूर्व यशाची ही 5 प्रमुख कारणे!

लोकसभा निकालांमध्ये 350 आकडा पार करत भाजपाप्रणित आघाडीने बहुमत पार केले आहे. काँग्रेसप्रणित आघाडीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत गोडसे यांनी ३५ हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे - Marathi News | Nashik Lok Sabha election results 2019: Godse defeats Bhujbal by 35,000 votes in fourth round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत गोडसे यांनी ३५ हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे

नाशिकमध्ये चौथ्या फेरीत गोडसे यांनी ९७ हजार ३१५ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. फेरीनंतर गोडसे यांनी ३५ हजार ३०२ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात ६२ हजार १३ मते पडली आहेत. ...

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: जगतापांच्या होमग्राउंडवर डॉ. विखेंना तब्बल ४० हजारांचा लीड - Marathi News | Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: sujay vikhe lead by jagtap home ground | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: जगतापांच्या होमग्राउंडवर डॉ. विखेंना तब्बल ४० हजारांचा लीड

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019 ...

Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता - Marathi News | Begusarai Lok Sabha Election Result 2019: BJP's Giriraj Singh lead In Begusarai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे. ...

देशातील जनता ‘मोदीं’च्याच बाजूनेच ठाम -  घाटाखालील तीनही आमदारांचा दावा - Marathi News | Nation with Modi - The claim of the three MLA | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देशातील जनता ‘मोदीं’च्याच बाजूनेच ठाम -  घाटाखालील तीनही आमदारांचा दावा

देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे.  ...

जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आघाडी कायम - Marathi News | Jalna Lok Sabha Election 2019 live result & winner: Raosaheb Dadarao Danve VS  Vilas Keshavrao Autade Votes & Results  | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आघाडी कायम

Jalna Lok Sabha Election Results 2019 : पहिल्या फेरीपासून दानवे यांची आघाडी कायम आहे ...