लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला. ...
‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे. ...