लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विधानसभानिहाय आणि उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. विजयासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतविभाजनासाठी जी व्यूहरचना आखली होती, ती यशस्वी न झाल्याचे चित्र मतदानाच्या आकड्यांतून दिसते आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिलला पार पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी गुरूवारी (दि.२३) मतमोजणी घेण्यात आली.त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ ...
लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षे ...
लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात होते. मतपत्रिकेवर १५ क्रमांकावर ‘नोटा’ हा पर्याय असल्याने तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी या १४ ही उमेदवारांना नाकारुन ‘नोटा’ची बटन दाबली. ...
लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस १ लाख ८७ हजार १९१ मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. व शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संपली. सुमारे २० तास मतमोजणी चालली. त्यानंतर पहा ...
कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रिय ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची जादू चालल्याचे चित्र दिसून आले. खुद्द गडकरी यांनीदेखील जिल ...