अत्यंत कमी काळात यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात आणि नशिबाची तेवढीच साथ मिळाल्याने लोकशाहीच्या मंदिरात जाण्याची संधी लाभलेले नाव म्हणजे सुनील बाबुराव मेंढे. बिल्डर ते खासदार असा प्रवासही तेवढाच अचंबित करणारा आहे. अत्यंत मनमिळावू व मृदुभाषी असलेले सुनी ...
धुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल देऊन पुन्हा एकदा भाजप उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. ...
धुळे लोकसभेचा निकाल लागून मतदारांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात विक्रमी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ ...
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाल्याने भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. ...
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील उकणी हे बाळू धानोरकर यांचे जन्मगाव. वडिल शिक्षक. बालपणापासूनच त्यांच्या मनावर संस्काराची बिजे पेरली गेली. शालेय जीवनात असताना महाराष्ट्रात हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात झंझावात ...