नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला. ...
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे. ...
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परत एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम यांना कौल देत ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले. ...