लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी, आढळराव नेमक्या किती मतांनी पिछाडीवर..  जाणून घ्या  - Marathi News | Shirur Lok Sabha Election 2019 : live result & winner: Shivajirao Adhalarao Patil VS Amol Kolhe Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी, आढळराव नेमक्या किती मतांनी पिछाडीवर..  जाणून घ्या 

Shirur Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. ...

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हर्षवर्धन जाधवांनी घेतली आघाडी; जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी  - Marathi News | Aurangabad Lok Sabha Election 2019 live result & winner: Chandrakant Khaire VS Subhash Zambad Votes & Results round 4 th | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हर्षवर्धन जाधवांनी घेतली आघाडी; जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी 

Aurangabad Lok Sabha Election Results 2019 : ४ थ्या फेरीनंतर जाधव यांनी जलील यांच्यावर आघाडी घेतली आहे ...

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान - Marathi News | Yavatmal Lok Sabha Election 2019 live result & winner: Bhavana Gawali VS Manikrao Thakre Votes & Results | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे - Marathi News | Dindori Lok Sabha election results 2019: Pawar's grasp in second round; Back to Mahale 20,401 votes cast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसºया फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत. ...

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पाचवी फेरी : डॉ.सुजय विखे यांची आगेकूच, ७१ हजार मतांची आघाडी - Marathi News | Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: Sujay Vikhe VS Sangram Jagtap Votes & Results round-5- | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पाचवी फेरी : डॉ.सुजय विखे यांची आगेकूच, ७१ हजार मतांची आघाडी

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019 ...

मुंबई दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल 2019: पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व? मनसे फॅक्टर अयशस्वी - Marathi News | Mumbai South Lok Sabha Election 2019 live result & winner:Arvind Sawant VS Milind Murli Deora Votes & Results  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल 2019: पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व? मनसे फॅक्टर अयशस्वी

Mumbai South Lok Sabha Election Results 2019 लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजपच्या संजय धोत्रेंनी केला लाखाचा आकडा पार - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre VS Prakash Yashwant Ambedkar Votes & Results round | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजपच्या संजय धोत्रेंनी केला लाखाचा आकडा पार

Akola Lok Sabha Election Results 2019 ...

मावळ लोकसभा निकाल २०१९ : मावळमध्ये राष्ट्रवादीची धाकधुक वाढली. पार्थ पवार मोठ्या पिछाडीवर.. - Marathi News | Maval Lok Sabha Election 2019 live result & winner:Shrirang Barne VS Parth Pawar Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा निकाल २०१९ : मावळमध्ये राष्ट्रवादीची धाकधुक वाढली. पार्थ पवार मोठ्या पिछाडीवर..

maval loksabha results 2019 after 4 round : पहिल्या फेरीपासून सुरु असलेली पिछाडी भरून काढण्यात पार्थ पवार यांना आतापर्यंत यश मिळालेले नाही ...