2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जेडीयूला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. मागील वेळी 2 लोकसभा जागा जिंकणाऱ्या जेडीयूला यंदाच्या निकालात 15 हून अधिक जागा जिंकताना पाहायला मिळत आहे. ...
नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख १३ हजार २३५ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. फेरीनंतर गोडसे यांनी ८७ हजार २१९ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १लाख २६ हजार १६ मते पडली ...